गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्याच्या सत्ता स्थापनेचा पेच आज( शनिवारी) अखेर सुटला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं आहे. नागपूरकरांमध्ये जल्लोषाचं वातावरण असून येथील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ