-
२६/११ च्या मुंबई हल्ल्याला मंगळवारी ११ वर्षे पूर्ण झाली. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)
-
त्या हल्ल्यातील शहिदांना वंदन करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी 'द इंडियन एक्स्प्रेस ग्रुप'कडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (एक्सप्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
(एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
शहिदांना वंदन करण्यासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी 'गेटवे ऑफ इंडिया' येथे अनेक मान्यवर, नागरिक आणि शहिदांचे कुटुंबीय उपस्थित होते.
-
(एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
या कार्यक्रमासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, The Indian Express Group चे Executive Director अनंत गोयंका, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
-
२६/११ च्या भ्याड हल्ल्यानंतर गेल्या वर्षात भारतीय संरक्षण क्षेत्रात कोणकोणते बदल झाले याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना माहिती दिली.
-
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी शहिदांना आदरांजली वाहिली.
-
The Indian Express Group चे Executive Director अनंत गोयंका यांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले आणि शहिदांना नमन केले.
-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमात एका सादरीकरणाच्या मार्फत शहिदांना आदरांजली वाहिली.
-
(एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
(एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
(एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
(एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
(एक्स्प्रेस फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
(एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
(एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ