-
चांद्रयान २ नंतरचं इस्रोचं हे पहिलंच मिशन . (छायाचित्र सौजन्य : इस्त्रो)
-
कार्टोसॅट-३ उपग्रहाचे १६२५ किलो वजन ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
अमेरिकेतील १३ व्यावसायिक लघु उपग्रह घेऊन झेपावले. ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
पीएसएलव्ही-सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण. ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
श्रीहरिकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण आहे. ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
कार्टोसॅट-३ उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता . ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
कार्टोसॅट-३ उपग्रहाचा पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी उपयोग होणार. ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
कार्टोसॅट-३ उपग्रहामुळे नकाशा निर्मितीसाठी उपयुक्त मॅपिंग करणं शक्य होणार. ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
कार्टोसॅट-३ उपग्रहाचा नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासासाठी उपयोगी. ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
कार्टोसॅट-३ उपग्रह ५ वर्षे अवकाशात कार्यरत राहणार. ( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )
-
( छायाचित्र सौजन्य : इस्त्रो )

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ