-
पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने शिवसैनिकांनी असा आनंद साजरा केला. (छायाचित्र-अरुल हॉरिझॉन)
-
पुणे : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने पुणेकर शिवसैनिकांनी डेक्कन येथील अलका चौकात मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. (छायाचित्र-अरुल हॉरिझॉन)
-
पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे पुण्यात शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी मुस्लिम कार्यकर्तेही भगवा हातात घेत उत्साहात सहभागी झाले होते. (छायाचित्र-अरुल हॉरिझॉन)
-
पुणे : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने पुण्यात शिवसैनिकांनी गुलाल उधळत जल्लोष केला. (छायाचित्र-अरुल हॉरिझॉन)
-
पुणे : मुंबईत शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे उद्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसैनिकांनी बँडच्या तालावर ठेका धरत आनंद साजरा केला. (छायाचित्र-अरुल हॉरिझॉन)
-
पुणे : काही महिला शिवसैनिकांनी फुगड्या खेळत आनंद साजरा केला. (छायाचित्र-अरुल हॉरिझॉन)
Chhaava: “नालायक औरंगजेबाने….”, शरद पोंक्षेंची ‘छावा’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “प्रत्येक हिंदूने…”