-
उत्तराखंड येथील प्रसिद्ध केदार नाथ मंदिरात बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. ( फोटो सौजन्य : ANI )
-
केदारनाथ बरोबरच बद्रीनाथ मंदिर येथेही तुफान बर्फवृष्टी झाली आहे.( फोटो सौजन्य : ANI )
-
बद्रीनाथ धाम येथे तब्बल २ फूट उंची पर्यंत बर्फ साचला.( फोटो सौजन्य : ANI )
-
हवामान खात्यानं येत्या पुढील काही तासात जोरदार बर्फवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे.( फोटो सौजन्य : ANI )
-
( फोटो सौजन्य : ANI )
-
( फोटो सौजन्य : ANI )
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?