-
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कला जनसागराचं स्वरूप आलं होतं. (एक्स्प्रेस फोटो गणेश शिर्सेकर)
-
(फोटो सौजन्य : ANI)
-
शपथविधी सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर. (फोटो सौजन्य : ANI)
-
शपथविधीच्या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कुटुंबियांसह उपस्थित होते. (फोटो सौजन्य : ANI)
-
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य : ANI)
-
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेताना. (फोटो सौजन्य : ANI)
-
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जय महाराष्ट म्हणत मंत्रिपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य : ANI)
-
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य : ANI)
-
काँग्रेसचे विदर्भातील नेते नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य : ANI)
-
शपथविधी सोहळा सुरू होण्यापूर्वी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजित पवार. (फोटो सौजन्य : ANI)
-
शपथविधी कार्यक्रमाला द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, टी. आर. बालू काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. (फोटो सौजन्य : ANI)
-
शपथविधी सोहळ्याला आलेल्या मान्यवरांचे स्वागत करताना खासदार संजय राऊत. (फोटो सौजन्य : ANI)
-
कार्यक्रमाप्रसंगी एम.के. स्टॅलिन यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, अजित पवार, खासदार संजय राऊत.
-
सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडणारे कपिल सिब्बल उपस्थित होते. (फोटो सौजन्य : ANI)
-
शपथविधी सोहळ्याला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. (फोटो सौजन्य : ANI)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ