-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य – एएनआय)
-
काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य – एएनआय)
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य – एएनआय)
-
काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. (फोटो सौजन्य – एएनआय)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?