-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाचं महत्त्व अधोरेखित करत अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
-
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
-
लाखो शोषित-पीडितांची लढाई लढणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो.

Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना