-
-
-
-
आगीवर नियंत्रण मिळाले असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे.
-
ज्या परिसरात आग लागली तेथील गल्लीबोळ फारच अरुंद आहेत. तसेच या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी साधन उपलब्ध नसल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत होते
-
जखमींना तातडीने एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
-
या दुर्घेटनेसंबधी इमारतीच्या मालकाच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
-
आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रूपये तर जखमींना १ लाख आर्थिक मदतीची सरकारची घोषणा. जखमींचा उपचार केजरीवाल सरकार करणार आहे.
दुर्घटनेची जागा दाटावाची असल्यामुळे अग्निशामन दलाला मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. तसेच ही आग आणि धुराचे लोळ आजुबाजूच्या इमारतीत पसरल्याने अनेकजण धुरामध्ये गुदरमले
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ