-
भारतात आज कंकणाकृती सूर्यग्रहणाचे दर्शन झालं आहे. (छाया : अभिनव जाधव)
-
हे या दशकातील शेवटचं सुर्यग्रहण होतं. (छाया : अभिनव जाधव)
-
हे सुर्यग्रहण पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून दिसलं. (छाया : अभिनव जाधव)
-
भारतामधील अनेक शहरांमधून हे ग्रहण पाहता आलं. (छाया : अभिनव जाधव)
-
या ग्रहणादरम्यान ‘रिंग ऑफ फायर’ म्हणजेच कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळाली. (छाया : अभिनव जाधव)
-
सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण दिसलं ते कंकणाकृती होतं. (छाया : अभिनव जाधव)
-
खग्रास सूर्यग्रहणापेक्षा हे ग्रहण वेगळं असतं. (छाया : अभिनव जाधव)
-
यामध्ये सूर्याचा मधला भाग चंद्रामध्ये आल्याने झाकला जातो, त्यामुळे त्याची कडा प्रकाशमान दिसते आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. (छाया : अभिनव जाधव)
-
(छाया : अभिनव जाधव)
-
(छाया : अभिनव जाधव)
-
(छाया : अभिनव जाधव)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ