-
पुणे : भारतातील स्त्री-शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची उद्या (३ जानेवारी) १८९वी जयंती आहे. त्यांनी पती जोतिराव फुले यांच्यासह पुण्यातील भिडे वाड्यात १ जानेवारी १८४७ रोजी पहिली मुलींची शाळा सुरु केली. आपल्यासाठी शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या या मातेला अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कुलच्या १८९ विद्यार्थिनींनी त्यांचा वेश धारण करीत लॅपटॉप, मोबाईल, विविध गॅझेट्स या अत्याधुनिक शिक्षणाच्या साधनांसह अनोखे अभिवादन केले. (छायाचित्र : सागर कासार)
-
पुणे : अहिल्यादेवी हायस्कुलच्या शिक्षिकांनी विद्यार्थीनींना सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करुन दिली. (छायाचित्र : आशिष काळे)
-
पुणे : अहिल्यादेवी हायस्कुलच्या शिक्षिकांनी विद्यार्थीनींना सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करुन दिली. (छायाचित्र : आशिष काळे)
-
पुणे : सावित्रीबाई फुलेंचा वेश धारण करीत अत्याधुनिक शिक्षणांचं साधनं असलेल्या स्मार्टफोन्समध्ये सेल्फी घेत अहिल्यादेवी हायस्कुलच्या विद्यार्थीनीं सावित्रीबाईंच्या कार्याला सलाम केला. (छायाचित्र : आशिष काळे)

पुणे : आपल्यासाठी शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या या मातेला विद्यार्थिनींनी त्यांचा वेश धारण करीत लॅपटॉप, मोबाईल, विविध गॅझेट्ससह या अत्याधुनिक शिक्षणाच्या साधनांसह अनोखे अभिवादन केले. (छायाचित्र : सागर कासार)
पुणे : भारतातील स्त्री-शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अहिल्यादेवी हायस्कुलच्या १८९ विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. (छायाचित्र : आशिष काळे)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”