-
दिवा शहरात खुप मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले गेले आहे.
-
या अनधिकृत बांधकामांवर नेहमीच कारवाई केली जाते.
-
परंतु जमीनदोस्त झालेल्या या इमारती पुन्हा एकदा नव्याने ती उभ्या राहातात.
-
आता साबे गाव परिसरात उभ्या राहिलेल्या अनधिकृत चाळी पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
-
मात्र या चाळींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना रहिवाशांनी जोरदार विरोध केला.
-
परंतु या विरोधाला न जुमानता जिल्हा प्रशासन, ठाणे महापालिका आणि पोलिसांकडून या अनधिकृत बांधकांवर अखेर कारवाई करण्यात आली.
-
या कारवाईदरम्यान सुमारे ३५ चाळींमधील ३५० खोल्या पाडल्या गेल्या.
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)
-
(छाया – दीपक जोशी)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”