-
48 रुपयांचा प्लॅन: एअरटेलच्या या प्लॅनची वैधता 28 दिवस असून यामध्ये तुम्हाला 3 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंगची सुविधा मिळणार नाही, कारण हा केवळ डेटा प्लॅन आहे. 79 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये एअरटेलकडून तुम्हाला 64 रुपये टॉकटाइम मिळेल. याशिवाय 200एमबी डेटाही मिळेल. या प्लॅनची वैधताही 28 दिवसांची आहे. 98 रुपयांचा प्लॅन: 28 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6 जीबी डेटा मिळेल. मात्र या प्लॅनमध्ये कॉलिंगची सुविधा मिळणार नाही, कारण हा देखील केवळ डेटा प्लॅन आहे. 49 रुपयांचा प्लॅन : एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 38.52 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. याशिवाय 100 एमबी डेटाही वापरण्यास मिळेल. 28 दिवसइतकी या प्लॅनची वैधता आहे. काही ज्येष्ठ नागरिकांना हया अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच मोबाइल, लँडलाईन आणि ब्रॉडबँडसाठी बिल भरण्याच्या प्रक्रियेबद्दल एअरटेलने माहिती दिली आहे. काही सोप्या टेप्स वापरून बील भरणा करू शकता…
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ