-
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७२ वी पुण्यतिथी. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला आज ७२ वर्षे पूर्ण झाली. या घटनेमुळे देशच नाही तर संपूर्ण जग हदरून गेले. गांधीजींसारख्या मोठ्या नेत्याची हत्या झाल्याचे वृत्तांकन जगभरातील मोठ्या वृत्तपत्रांनी केले होते. द न्यू यॉर्क टाइम्सपासून ते द आयरिश टाइम्सपर्यंत अनेक वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावर ३१ जानेवारी १९४८ रोजी गांधीहत्येची बातमी छापण्यात आली होती. पाहूयात कोणी कसे वार्तांकन केले होते या घटनेचे…
-
लोकसत्ता (Source: The Indian Express)
-
(Source: The New York Times)
-
(Source: The Irish Times)
-
(Source: Telegraph media group limited)
-
-
लोकसत्ता (Source: The Indian Express)
-
(Source: outlookindia)
-
(Source: outlookindia)
-
(Source: outlookindia)
-
(Source: outlookindia)
-
(Source: outlookindia)
-
(Source: outlookindia)
-
(Source: ” The men who killed Gandhi” by Manohar Malgonkar)
-
(Source: “The men who killed Gandhi” by Manohar Malgonkar)
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…