-
बॉम्बे इंजिनिअर ग्रुपला २०० वर्ष पूर्ण होत आहेत. हा ग्रुप बॉम्बे सॅपर्स म्हणूनही ओळखला जातो. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
बॉम्बे सॅपर्स भारतीय सैन्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्सची एक रेजिमेंट आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
रेजिमेंटला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यामध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
यामध्ये रेजिमेंटच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
या कार्यक्रमामध्ये सैन्याचे अनेक आजी-माजी अधिकारी सहभागी झाले होते. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे बॉम्बे सॅपर्सच्या शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप रेजिमेंट पुण्यात खडकीमध्ये आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
या महिन्यात या रेंजिमेंटला २०० वर्ष पूर्ण होणार आहेत. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
दिघी रेंजेस येथे पॅराशूट जम्पिंगची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरींगचे लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज या कार्यक्रमाला उपस्थित होते. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
२० नोव्हेंबर १९४१ रोजी ४११ पॅराशूट फिल्ड कंपनीची स्थापना झाली. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
भारतीय लष्कराचे हे सर्वात जुने पॅराशूट युनिट आहे. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
ऑगस्ट १९४२ मध्ये ऑपरेशन फायर पम्पच्यावेळी युनिटकडून पहिले पॅराशूट जम्पिंग करण्यात आले होते. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
बॉम्बे सॅपर्स: जवानांनी सादर केलं डोळयाचं पारणं फेडणारं पॅराशूट जंपिंग. (फोटो सौजन्य – पवन खेंग्रे) -
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
-
(फोटो सौजन्य – पवन खेंग्रे)
अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा, अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले…