-
मावळ : फूलं विक्रीसाठी बाजारात पाठवण्यासाठी तयार. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : फुलांच्या छाटणीनंतर कारखान्यात त्याची पॅकिंग करताना. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथला गुलाब देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : २० एकरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नर्सरीत गुलाबांची शेती केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथल्या विविध जातीच्या फुलांना मोठी मागणी आहे. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : देश-परदेशात इथल्या फुलांना मोठी मागणी आहे. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : रोझ डे आणि व्हॅलेंटाईन डे साठी फुलांचा हंगाम जोरात सुरु आहे. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : विक्रीसाठी बाजारात पाठवण्यापूर्वी फुलांवर कारखान्यात प्रक्रिया आणि पॅकिंग केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : व्हॅलेंटाईन डेसाठी इथला लाल रंगाच्या गुलाबाला खूपच मागणी आहे. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथं विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची शेती केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : फुलांची पॅकिंग करताना कारखान्यातील कर्मचारी. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : बाजारात नेण्यासाठी तयार असलेली फूलं. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : विशिष्ट पद्धतीने येथे फुलांची काढणी केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : फुलांचे क्वालिटी चेक करताना कर्मचारी. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथं विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची शेती केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथं विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची शेती केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथं विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची शेती केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : रोझ डे आणि व्हॅलेंटाईन डे ला विक्रीसाठी इथली फुलं बाजारात पाठवण्यात येणार आहेत. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथल्या गुलाब शेतीमधील आकर्षक आणि मनमोहक गुलाबी रंगाचं फूल. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : व्हॅलेंटाईन डे निमित्त फुलांवर प्रक्रिया करण्याचं काम वेगानं सुरु आहे. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
-
मावळ : इथं विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची शेती केली जाते. छायाचित्र : कृष्णा पांचाळ
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ