दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय नक्की मानला जात आहे. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) निकाल येण्याआधीच आपच्या कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) मुंबईमधील चकाला येथील कार्यालयात आपच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत तसंच नाचत सेलिब्रेशन केलं. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) भाजपा, आप आणि काँग्रेस असे तीन पक्ष निवडणुकीला सामोर जात असले, तरी केंद्रात सत्तेत असलेली भाजपा आणि दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या आम आदमी पक्षातच खरी लढत होत होती. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) राष्ट्रवाद आणि विकास या दोन मुद्यांभोवती दिल्ली विधानसभेचा प्रचार फिरला. मतदानपूर्व चाचण्या आणि एग्झिट पोलमध्ये दिल्लीत पुन्हा ‘आप’ सत्तेत येणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) यावेळी अंजली दमानिया देखील उपस्थित होत्या. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ५० हून जास्त जागांवर आप आघाडीवर आहे. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) भाजपाला पुन्हा एकदा दिल्लीत पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचं दिसत आहे. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार असल्याचं जवळपास निश्चित असून दिल्लीत पुन्हा आपचं सरकार येणार असल्याचं चित्र आहे. (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती) (एक्स्प्रेस फोटो – अमित चक्रवर्ती)

Waqf Amendment Bill: वक्फ दुरूस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, पंतप्रधानांची मतदानाला दांडी