-
संपूर्ण देशाचे लक्ष्य लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत. दिल्ली विधानसभेत पुन्हा आम आदमी पक्षाचे (आप) सरकार येईल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) व्यक्त केला होता. तसेच कल सकाळपासूनच्या मतमोजणीमध्ये दिसून येत आहेत. सोशल नेटवर्किंगवरही सकाळपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीचीच चर्चा आहे. ट्विटवरील टॉप ट्रेण्डींग विषयांपैकी अनेक विषय हे दिल्ली विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहेत. अनेकांनी वेगवेगळे हॅशटॅग वापरुन या निकालासंदर्भातील मिम्स शेअर केले आहेत. पाहूयात असेच काही मिम्स…
-
भाजपाच्या कार्यालयातील दृष्य
-
यादी वाचताना…
-
असं बटण दाबा की करंट…
-
पळा…
-
हे असं होतयं म्हणे…
-
उद्यापासून दिल्ली…
-
शर्यत…
-
पासवर्ड कोणी बदलला
-
तुमच्यासाठी नाहीय हे…
-
एकदम कसंतरी होतयं…
-
समर्थकांची प्रतिक्रिया….
-
पाच… एक… शून्य….
-
समाधी…
-
केजरीवाल भाजपाला…
-
तुम्ही कोणासोबत आहात…
-
काँग्रेसचं असं झालंय
-
अमितजींचा सध्याचा मूड…
-
कधी संपणार हे दुष्टचक्र….
-
रिकाम्या हाती आलोय आणि…
-
काँग्रेस संपवली…
-
संख्याबळ
-
काँग्रेस मतमोजणी पाहताना…
-
निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया…
-
हे असं आहे तर…
-
हा आमचा परिसर आहे…

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…