-
प्राणी-पक्ष्यांशिवाय ओस पडलेले जिजामाता उद्यानातील पिंजरे पुन्हा गजबजू लागले आहेत. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
तरस, आक्रमक बिबटय़ा, अस्वल, देशी-परदेशी पक्षी, कासव, भलामोठा अजगर, नाग असे नवे पाहुणे पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आले आहेत. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
नूतनीकरणानंतर पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत असलेल्या भायखळ्याच्या वीर जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालात सोमवारी नव्या सोबत्यांचे आगमन झाले. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
मंगळुरू येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेली बिबट्याची जोडी सोमवारी राणीच्या बागेतील आपल्या दालनात दाखल होताच येथील 'थाट' अनुभवण्यात आणि एकमेकांशी खेळण्यात मग्न झाली होती. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
जिजामाता उद्यानात पिंजऱ्यांमध्ये प्राणी नसल्यामुळे पर्यटक नाराज होऊन परतत असत. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
राणी बागेचे नूतनीकरण केल्यानंतर आलेले नवे प्राणी यामुळे पर्यटक-मुंबईकरांचे आकर्षण आणखी वाढले आहे. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
त्यात आता नव्याने दाखल झालेले तरस, आक्रमक बिबटय़ा, अस्वल, देशी-परदेशी पक्षी, कासव यामुळे पर्यटकांचा ओघ वाढण्याचा अंदाज आहे. (छाया – निर्मल हरिंद्रन)
-
(छाया – निर्मल हरिंद्रन)
-
(छाया – निर्मल हरिंद्रन)
-
(छाया – निर्मल हरिंद्रन)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी