-
राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर(आयजीआय) परदेशी चलनाच्या तस्करीचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे.
-
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) बुधवारी (दि.१२) एका प्रवाशाला परदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी अटक केली.
-
अटक केलेल्या व्यक्तीने तस्करीसाठी वापरलेली आयडिया पाहून सीआयएसएफ आणि विमानतळावरील कर्मचारीही हैराण झाले.
-
मुराद आलम नावाचा व्यक्ती विमानतळावर 'चेक इन' परिसरात आला असताना जवानांना त्याच्यावर संशय आला. म्हणून जवानांनी त्याच्या बॅगची तपासली.
-
मुराद आलम नावाच्या या प्रवाशाने चक्क भुईमुगाच्या शेंगा, बिस्किट पॅकेट आणि मटणाच्या तुकड्याच्या आतमध्ये युरो, रियाल आणि दीनार यांसारखे परदेशी चलन लपवून आणले होते.
-
खाद्यपदार्थ पाहून जवानांनी त्याला सोडले. मात्र त्यानंतर एका जवानाने शेंगा आणि बिस्किटचा पुडा फोडल्यानंतर त्यात चक्का नोटा आढळल्या.
-
त्या नोटा म्हणजे एक-दोन हजार रुपये नव्हे तर भारतीय चलनानुसार तब्बल 45 लाख रुपये होते.
-
तस्कर मुरानने लपवलेले हे परदेशी चलन दुबईला घेऊन जायचे होते. मात्र त्याआधीच त्याला अटक करण्यात आली.
-
सीआयएसएफने आरोपीला कस्टम विभागाकडे सोपवल्याची माहिती आहे.
यापूर्वी, मंगळवारी सीआयएसएफने इटलीला जात असलेल्या अमरीक सिंह यांच्याकडून चार जिवंत काडतुस जप्त केले होते. -
सीआयएसएफने आरोपीला कस्टम विभागाकडे सोपवल्याची माहिती आहे.
-
पाहा, कशाप्रकारे तस्करी करण्याचा केला होता प्रयत्न.
-
परदेशी चलनाची तस्करी (व्हिडिओवरुन घेतलेला स्क्रीनशॉट)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…