-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे सई ताम्हणकर ( सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
तिच्या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असते.
-
मला जशा भूमिका मिळाल्या, त्यावरून मी बोल्ड ठरले, असं सई एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.
-
सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते.
-
तिने दर्जेदार अभिनयासोबतच आपल्या आवाजाने देखील चाहत्यांवर जादू केली आहे.
-
केवळ मराठीच नाहीतर हिंदी चित्रपटांमध्ये देखील सईने आपल्या अभियनाची झलक दाखवली आहे.
-
'मीडियम स्पाइसी' चित्रपटात ती ललित प्रभाकरसोबत भूमिका साकारणार आहे.
-
कॉलेजमध्ये असताना सईने अनेक नाटकं व एकांकिका गाजवल्या आहेत.
-
सई ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे.
-
सई आपल्या बिनधास्त स्वभावामुळे देखील सर्वत्र ओळखली जाते
-
अनेक वेब सीरीजमध्ये देखील सईने काम केललं आहे

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ