-
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, बिल गेट्स यांनी ही आलिशान सुपरयाट तब्बल ४६०० कोटी रुपयांना खरेदी केली आहे. विशेष म्हणजे ही सुपरयाट फक्त सुट्टीच्या दिवसांत वापरण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) बिल गेट्स यांनी खरेदी केलेली ३७० फूट लांब 'अॅक्वा' सुपरयाट हे एकप्रकारचं तंरगणारे घरच आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या सुपरयाटमध्ये पाच डेक आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) लिक्विड हायड्रोजनवर धावणारी ही पहिली सुपरयाट असल्याचा दावा करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) बिल गेट्स यांना काही दिवसांमध्येच या सुपरयाट चा ताबा मिळणार आहे (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) योगा स्टुडिओ, जिम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूलची व्यवस्था आहे. त्याशिवाय, सनबाथ डेक, लिव्हींग रुम, होम थिएटर अशा विविध आलिशान सोयीदेखील या सुपरयाटमध्ये असणार आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) सुपरयाटमध्ये १४ पाहुणे राहु शकतात. त्याशिवाय ३१ क्रू मेंबरचीही व्यवस्था सुपरयाटमध्ये आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) सुपरयाटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य : सोशल मीडिया ) बिल गेट्स यांनी अद्याप ही सुपरयाट खरेदी केल्याचं अधिकृत सांगितलं नाही.(फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ