-
करोनाचा अंधार दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील नागरिकांनी रविवारी रात्री नऊ वाजता दिवे पेटवले. यामध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्यापर्यंत सर्वांनी आपला सहभाग नोंदवला. अगदी देशातील सैनिकांपासून ते उद्योगपती रतन टाटांपर्यंत आणि कोच्चीमधील चर्चपासून आणि मुंबईतील दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनेकांनी दिवे लावून एकतेचा संदेश दिला. यापैकीच काही मोजके फोटो….
-
अगदी रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनाही आपल्या घरामध्ये अशापद्धतीने दिवे लावले होते. हा ट्विटवर कालपासून सर्वाधिक चर्चेत असणारा फोटो आहे. (Photo Twitter/@VikramS11888579)
-
अगदी रस्त्यावर राहणाऱ्या लोकांनाही आपल्या घरामध्ये अशापद्धतीने दिवे लावले होते. हा ट्विटवर कालपासून सर्वाधिक चर्चेत असणारा फोटो आहे. (Photo Twitter/@satyakumar_y)
-
या महिलेचाही फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. दुकानाच्या बाहेरच या महिलेने दिवा लावला. (Photo Twitter/@MajorPoonia)
-
टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनाही घरातील लाईट बंद ठेऊन दिवे लावले. त्यांचा हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Photo Twitter/@VikramS11888579)
-
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबांनी आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनाही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवे लावले. (फोटो: एएनआय)
-
देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेली 'अँटिलिया' इमारतीचे लाइट्सही बंद करुन पणत्यांची रोषणाई करण्यात आली होती. (फोटो: एएनआय)
-
आपली रोजीरोटी असणाऱ्या हात रिक्षावर या व्यक्तीने मेणबत्ती लावत करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण देशाबरोबर आहोत हा संदेश दिला. (Photo Twitter/@satyakumar_y)
-
भारतीय लष्करानेही यामध्ये सहभाग नोंदवला (Photo Twitter/@satyakumar_y)
-
हातामध्ये दिवे घेऊन उभे असलेले भारतीय लष्करातील जवान (Photo Twitter/@satyakumar_y)
-
भारताच्या सिमांवरही भारतीय लष्कराने दिवे लावून करोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही देशासोबत आहोत असा संदेश दिला. (Photo Twitter/@satyakumar_y)
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंदा यांच्यासोबत अशापद्धतीने आपला सहभाग नोंदवला. (Photo Twitter/@MajorPoonia)
-
भाजीवाल्यानेही आपला सहभाग अशा पद्धतीने नोंदवला. (Photo Twitter/@satyakumar_y)
-
ग्रामीण भागातही मोदींच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. (Photo Twitter/@satyakumar_y)
-
मुंबईतील दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर(Photo Twitter/@satyakumar_y)
-
कोच्चीतील चर्चमधील हे दष्य (Photo Twitter/@PIB_India)
-
नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला (Photo Twitter/@PIB_India)
-
घरामध्ये अनेकांनी दिवे लावले. (Photo Twitter/@PIB_India)
-
काही ठिकाणी दिव्यांच्या मदतीने भारताचा असा नकाशाच तयार करण्यात आला होता. (Photo Twitter/@PIB_India)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही समई लावली. (Photo Twitter/@PIB_India)
-
पंतप्रधान मोदी समई लावताना (Photo Twitter/@PIB_India)
-
करोनाचा अंध:कार दूर करण्यासाठी दिवे लावा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. (Photo Twitter/@PIB_India)
-
मोदींच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. (Photo Twitter/@PIB_India)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांनाही आपला सहभाग नोंदवला (Photo Twitter/@satyakumar_y)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनास नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी दिवे, मेणबत्ती व बॅटरीचा प्रकाशाने करोनाच्या संकटरूपी अंधकारावर मात करण्याचा निर्धार दर्शवला. (फोटो- पवन खेंगरे)

मुंबईतील लालबाग परिसरातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनास प्रतिसाद देत रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी घरातील लाईट बंद करून दिवे पेटवले. मेणबत्या पेटवल्या तसेच मोबाइलाचा टॉर्चचा प्रकाश दाखवून करोनाररूपी संकटावर मात करण्याचा निर्धार दर्शवला… (फोटो- प्रशांत नाडकर)

मुंंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरील हे दृष्य (फोटो- गणेश शिर्सेकर)
-
करोनाविरोधातील लढ्यासाठी बळ मिळावे व सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेल्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनास देशभरात सर्वत्र प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घरात दिवे पेटवून व गॅलरीत मेणबत्या पेटवून एकता दर्शवली. (फोटो- गणेश शिर्सेकर)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नवी मुंबईत मेणबत्त्या पेटवून व दिवे पेटवून नागरिकांनी करोनाविरोधातील देशाच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला. (फोटो- अमित च्रकवर्ती)

गणेश शिर्सेकर यांनी आपल्या कॅमेरात टिपलेला एक क्षण..
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर पुण्यातील एनआयबीएम परिसरात नागरिकांनी रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करून, दिवे पेटवले. करोना विरोधातील देशाच्या लढाईत आपण सहभागी असल्याचे त्यांनी यातून संदेश दिला.. (फोटो- अरुल होरायझन)

भारतामधील अनेक शहरे रात्री नऊ ते नऊ नऊदरम्यान अशीच दिसत होती. (Photo Twitter/@satyakumar_y)
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का