-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह… डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कुटुंबिय या फोटोमध्ये दिसत आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
१९ नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अर्थशास्त्राच्या प्राध्यापकपदी नियुक्ती झाली त्यावेळीचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
२० मार्च १९२७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह मोर्चात सहभागी झाले होते तेव्हाचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
-
सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ.बाबासाहेबर आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
वृत्तपत्राचे वाचन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)
-
सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक व्हीजी राव , राय बहादुर , मुंबई तत्कालीन राज्यपाल राजा महाराजा सिंग आणि रमाबाई यांच्यासोबतचे छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२९ वी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. भीम जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅली आणि सभामध्ये ११ कोटींहून अधिक लोक दरवर्षी सहभागी होतात. मात्र या वर्षी करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 'डिजिटल' माध्यमातून साजरी करा असं आवाहान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
ऑगस्ट १९४७ साली डॉ.राजेंद्र प्रसाद कायदे मंत्रीपदाची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शपथ देतानाचा छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
-
स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)
-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची छबी. (एक्स्प्रेस फोटो)
-
कोलकाता एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजची पाहणी करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कुटुंबियांसोबत. (एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्नी. (एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी. (एक्स्प्रेस फोटो)
-
हिंदू कोड बिलवर विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर (एक्स्प्रेस फोटो)
-
जनतेला संबोधित करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आणखी एक दुर्मिळ छबी. (एक्स्प्रेस फोटो)
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे त्यावेळी तयार करण्यात आलेले मोठे पोस्टर. (एक्स्प्रेस फोटो)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”