-
'लोकसत्ता ऑनलाइन'च्या सर्व वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा… महाराष्ट्राची ओळख सांगायची झाल्यास अनेक गोष्टी सांगता येतील. अगदी अजिंठा वेरुळ लेण्यांपासून ते शिवनेरीपर्यंत आणि येथील सांस्कृतीपासून इतिहासापर्यंत अनेक गोष्टींची यादीच करता येईल. मात्र प्रत्येक प्रदेश जसा तेथील इतिहासामुळे आणि भौगोलिक परिस्थितीमुळे ओळखला जातो तसाच तो ओळखला जातो तेथील लोकांमुळे. महाराष्ट्र दिनानिमित्त आज अशीच काही व्यक्तीमत्वे ज्यांनी या कर्मभूमीमध्ये काम करुन नंतर सातासमुद्रापार महाराष्ट्राचा झेंडा फडकवला आणि जगभरात महाराष्ट्राचे नाव पोहचवले…
-
प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे (ज्येष्ठ समाजसेवक)
-
लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे
-
लता मंगेशकर (ज्येष्ठ गायिका)
-
सचिन तेंडुलकर (माजी क्रिकेटपटू)
-
सिंधुताई संपकाळ ( ज्येष्ठ समाजसेविका आणि अनाथांची माय)
-
भालचंद्र नेमाडे (ज्येष्ठ साहित्यिक)
-
न्यायमूर्ती शरद बोबडे (सरन्यायाधीश)
-
डॉ. रघुनाथ माशेलकर (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ)
-
अभय बंग आणि राणी बंग (ज्येष्ठ समाजसेवक)
-
रजनीकांत (अभिनेता)
-
बाबा कल्याणी (विख्यात उद्योगपती)
-
उज्ज्वल निकम (सरकारी वकील)
-
विजय गोखले (परराष्ट्र सचिव)
-
अशोक सराफ (अभिनेता)
-
रामदास पाध्ये ('बोलक्या बाहुल्यांना' बोलते करणारे शब्दभ्रमकार)
-
दत्तू भोकनळ (नौकानयनपटू)
-
जयंत नारळीकर (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ)
-
प्रशांत दामले (अभिनेता)
-
डॉ. तात्याराव लहाने (जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता)
-
विजय भाटकर (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ)
-
आशुतोष गोवारीकर (दिग्दर्शक)
-
राही सरनोबत (नेमबाज)
-
विक्रम फडणीस (प्रसिद्ध फॅशन डिझायनर)
-
नाना पाटेकर (अभिनेता)
-
सुनिल गावस्कर (माजी क्रिकेटपटू)
-
बाबासाहेब पुरंदरे (शिवशाहीर आणि इतिहास अभ्यासक)
-
नागराज मंजुळे (दिग्दर्शक, अभिनेता)
-
अनिल काकोडकर (ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ)
-
मेधा पाटकर (ज्येष्ठ समाजसेविका)
-
माधुरी दीक्षित (अभिनेत्री)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”