-
ठाणे : नवरात्र उत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. त्यासाठी मूर्तीकार देवीच्या मूर्तींच्या रंगकामावर शेवटचा हात देताना. (सर्व छायाचित्रे – दीपक जोशी)
-
वर्कशॉपमध्ये मूर्तींना फायनल टच देताना व्यस्त असलेले कारागीर.
-
अध्यात्मिक अर्थानं नवरात्र म्हणजे महिलांमधील शक्तीचा जागर, त्यामुळे या काळात दुर्जनांचा नाश करणाऱ्या देवींच्या विविध रुपांची पूजा केली जाते.
-
दुर्जनांचा नाश करणाऱ्या देवींमध्ये वाघावर बसलेल्या आणि राक्षसाचा वध करणाऱ्या दुर्गेचं रुप हे भाविकांना विशेष भावतं.
-
नवरात्राला लवकरच सुरुवात होणार असली तरी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सण देखील इतर सणांप्रमाणे सार्वजनिक स्वरुपात साजरा करता येणार नाही.

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक