शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईने कोलकात्याचा आठ गड्यांनी पराभव केला. या सामन्याला कोलकाता संघाचे मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री शाहरुख खानने उपस्थिती दर्शवली होती. शाहरुख मुलगी सुहानासोबत सामना पाहण्यास पोहचला होता. -
सुहानाच्या चाहत्यांनी सामन्यादरम्यानची छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये सुहानाच्या विविध अदां पाहायला मिळत आहेत.
-
आयपीएल सामन्यादरम्यान सुहानाच्या अदा
-
सोशल मीडियावर सुहानाच्या अदाच्या चर्चा आहेत.
-
सुहाना कोलकाता संघाच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावते.
-
शाहरुख आणि आर्यनही सोबत असतात.
-
यावेळी सुहानाने मास्क परिधान केला होता.
-
सुहानाने बॉलिूडमध्ये पदार्पण केलं नाही. तिच्या पदार्पणाबाबत अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.
-
सामन्यादरम्यान आपल्या संघाला सुहाना चिअर्स करत होती.
सर्व फोटो @SuhanaKhanClub या ट्विटर खात्यावरुन घेतले आहेत.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ