-
करोना व्हायरसमुळे यंदा नवरात्रौत्सवाचा स्वरुप बदललं आहे. यावर्षी तरुणाईला दांडियाचा आनंद लुटता येणार नाही. करोनामुळे सर्वच मंडळांच्या मंडपांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच काटेकोरपणे पालन सुरु आहे. नियमानुसार यावर्षी देवीच्या मूर्तीच्या उंची देखील कमी करण्यात आली आहे. उत्सवाचं स्वरुप बदललं असलं तरी, उत्साह मात्र तोच आहे. (सर्व छायाचित्रे – शृंखला नाईक)
-
'परळची देवी' कामगार मैदान (परळ विभाग सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ)

दादरची भवानी माता (सार्वजनिक श्री नवरात्र महोत्सव मंडळ)

दगडीचाळची आईमाऊली (भायखळा दगडीचाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ)

लालबागची माता (लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली)

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!