-
ठाण्यातील टेंभी नाका परिसरात नवनीत कांबळे यांनी ५० किलो रंगती रांगोळीचा वापर करून, दहा बाय दहा आकारात सुंदर अशी देवीची रांगोळी साकारली आहे. (सर्व छायाचित्रे -दीपक जोशी)
-
सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी भाविक आपल्या पद्धतीने हा उत्सव भक्तीभावाने साजरा करत आहेत.
-
करोना महामारीचं संकट असताना, सर्वोतोपरी दक्षता घेत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. अनेकजण विविध माध्यामातून देवीची भक्ती करत आहेत.
-
ही भव्य रांगोळी काढताना नवनीत कांबळे यांनी देवीचा फोटो हाताशी घेतला होता. त्या फोटोप्रमाणे हुबेहुब रांगोळीद्वारे त्यांनी देवीची प्रतिमा साकारली.
-
हे सुरेख व भव्य अशी रांगोळी साकरण्यासाठी त्यांना विविध रंगांचा मोठ्याप्रमाणावर वापर करावा लागला.
शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?