-
ठाणे : दिवाळीनिमित्त सर्वत्र खरेदीसाठी झुंबड पहायला मिळत आहे. लॉकडाउनमुळे गेली आठ महिने व्यवसाय ठप्प राहिल्याने ग्राहकांना अकर्षून घेण्यासाठी मॉल्सही सज्ज झाले आहेत. अनेक मॉल्सच्या बाहेर असा झगमगाट दिसत आहे. (सर्व छायाचित्र – दीपक जोशी)
-
ठाण्याच्या विवियाना मॉलबाहेर आणि आतमध्ये केलेली आकर्षक रोषणाई.
-
दिवाळीनिमित्त या मॉलमधील अनेक दुकानांनी ऑफर्स आणि बक्षिसं ठेवली आहेत.
-
मॉलच्या प्रवेशद्वारावर दिव्यांच्या आणि फुल्यांच्या प्रतिकृतीने छान सजावट करण्यात आली आहे.
-
आकर्षक रोषणाईने सजलेला मॉल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचं लक्ष्य वेधून घेत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन