-
दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र जमले आहेत.
-
पवार कुटुंबाने दिवाळीतील महत्वाचे पर्व असणारा पाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
-
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
-
शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी पवार कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र जमले होते.
-
दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्यातील अनेक कार्य़कर्ते पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी बारामतीला येत असतात. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे गर्दी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
-
(सर्व छायाचित्रे – सुप्रिया सुळे/ इंस्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन