-
गुरुवारी संपूर्ण देशभरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. (सर्व छायाचित्रे – गणेश शिर्सेकर)
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मंदिरं बंद होती.
-
दरम्यान जुहू येथे वाळूमध्ये भगवान शंकराची प्रतिमा साकारण्यात आली होती.
-
भगवान शंकराचं हे वाळू शिल्प पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती.
-
मंदिरं बंद असल्याने तिथे उपस्थित नागरिकांनी या शिल्पाचं दर्शन घेत महाशिवरात्री साजरी केली.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार