-
घोरपडी रेल्वे यार्डजवळ बुधवार मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
-
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती कामाला सुरुवात केली.
-
रेल्वे रुळावर आणण्यासाठी अडचणी येत होत्या.
-
गाडी रुळावर आणण्यासाठी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना भिंत फोडावी लागली.
-
मालगाडी रुळावर आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
-
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
-
मालगाडी रुळावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
-
(सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”