-
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड या संपूर्ण भागांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
-
चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागांमध्ये शनिवारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती.
-
जुन्या वृक्षांसह अनेक झाडे उन्मळून पडली.
-
पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा असल्याने घरं व दुकानांसह अन्य ठिकाणीची पत्रे उडाली.
-
वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते वाहतुक विस्कळीत झाली.
-
वादळामुळे मालमत्तांचे मोठे नुकसान झाले.
-
हुतांश भागांत विजेचे खांब कोसळले, त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.
-
-

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल