-
परदेशात शिक्षणासाठी जाणऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सुविधा कल्याण-डोंबिवली महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.
-
त्यासाठी पालिका क्षेत्राबरोबरच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर भागांतील विद्यार्थ्यांनी बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केली होती.
-
ही सुविधा फक्त कल्याण-डोंबिवली शहरांतील विद्यार्थ्यांसाठी असल्याने इतर शहरांतील विद्याथर्यांचे लसीकरण झाले नाही.
-
मात्र, गर्दीमुळे या केंद्रावर गोंधळ निर्माण झाला.
-
(सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”