-
खारघरमधील पांडवकडा धबधबा म्हणजे पर्यटकांचे आकर्षण.
-
उंच कड्यावरून जमिनीकडे झेप घेणारा जलप्रपात डोळे विस्फारून टाकतो.
-
गेल्या काही दिवसांपासून मुसळधर पाऊस पडत असल्याने जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात हा धबधबा वेगाने कोसळू लागला आहे.
-
गेल्या काही वर्षांपासून या धबधब्याच्या ठिकाणी अपघात होत असल्याने तिथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
-
मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून काही पर्यटक या ठिकाणी येऊन 'चिंब' आनंद घेत आहेत.
-
(सर्व फोटो : नरेंद्र वासकर, इंडियन एक्सप्रेस)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल