-
देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम वेगात सुरु आहे. टप्प्याटप्प्याने समाजातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांना लस दिली जात आहे.
-
मात्र, काही घटक असेही आहेत की, जे अनेक वर्षे समाजाच्या प्रवाहाबाहेर राहिले आहेत. अनेक संधींपासून त्यांना वंचित ठेवण्यात आलं.
-
पण त्यांचंही हक्काचं लसीकरण आता झालं आहे. ठाणे महानगरपालिकेने तृतीयपंथी नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवली आहे.
-
या लसीकरण मोहिमेला तृतीयपंथी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत करोना प्रतिबंधक लस घेतली.
-
सर्व फोटोंचे सौजन्यः एएनआय
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…