पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित, भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. दिल्लीच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. एकूण ४३ मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतली. जाणून घ्या त्यांची नावं…तसंच कसा पार पडला शपथविधी. -
नारायण राणे
-
सर्वानंद सोनोवाल
-
डॉ. विरेंद्र कुमार
-
ज्योतिरादित्य शिंदे
-
रामचंद्र प्रसाद सिंघ
-
अश्विनी वैष्णव
-
किरन रिजिजू
-
पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)
-
राज कुमार सिंघ
-
हरदीप पुरी
-
मनसुख मांडविया
-
भुपेंद्र यादव
-
पुरुषोत्तम रुपाला
-
अनुराग ठाकूर
-
जी. किशन रेड्डी
-
पंकज चौधरी
-
अनुप्रिया पटेल
-
सत्यपाल सिंघ बाघेल
-
राजीव चंद्रशेखर
-
शोभा करंदलाजे
-
भानू प्रताप सिंघ वर्मा
-
मिनाक्षी लेखी
-
दर्शना विक्रम जारदोश
-
अन्नपूर्णा देवी
-
ए. नारायणस्वामी
-
अजय भट्ट
-
कौशल किशोरे
-
बी. एल वर्मा
-
अजय कुमार
-
चौहान दिव्यांशू
-
भागवंत खुंबा
-
कपिल पाटील
-
प्रतिमा भौमिक
-
सुहास सरकार
-
भागवत कृष्णाराव कराड
-
राजकुमार राजन सिंघ
-
भारती प्रवीण पवार
-
बिश्वेश्वर तूडू
-
शंतनू ठाकूर
-
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
-
जॉन बारला
-
डॉ. एल मुरगन
-
निशित प्रमाणिक

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”