-
पुणे मेट्रो रेल्वे सेवा सुरु होण्याची पुणेकर आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
गरवारे कॉलेजमधील मेट्रो स्टेशन ९५ टक्के तयार आहे.
-
१५ जानेवारीपर्यंत वनाझ ते गरवारे कॉलेज मेट्रोमार्गाचा व्यावसायिक वापर सुरू होईल.
-
पुणे मेट्रो रेल्वेचे लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
-
मंगळवारी (४ जानेवारी) ट्रेल दरम्यान एक मेट्रो ट्रेन धावली.
-
पुणे शहराच्या चारही बाजूंना ५० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे.
-
पुणे मेट्रो रेल्वे सेवेच्या पहिल्या टप्प्यात दोन कॉरिडोरचा समावेश आहे.
-
पहिला कॉरिडोर पीसीएमसी ते स्वारगेट आणि दुसरा वनाज ते रामवाडी असा आहे.
-
दोन्ही कॉरिडॉरचे अंतर ३३.२ किमी आहे.
-
(सर्व फोटो : आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही