-
माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परळ येथील गणेश चित्रशाळेत मूर्तीकार विशाल सूर्यकांत शिंदे बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना.
-
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते.
-
हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.
-
या वर्षी गणेश जयंती ४ फेब्रुवारीला शुक्रवारी साजरी केली जाईल.
-
माघी गणेश चतुर्थीला, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थीही म्हटलं जातं.
-
(सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे