-
माघी गणेश चतुर्थीनिमित्त सगळीकडेच पारंपारिक उत्सव पाहायला मिळाला.
-
पुण्यातील तुळशीबाग गणपती मंदिरातही हा उत्सव पाहायला मिळाला.
-
अनेक महिलांनी माघी गणेश चतुर्थीनिमित्त तुळशीबाग गणपती मंदिरात हजेरी लावली.
-
या निमित्ताने मंदिरात फुलांची सुंदर आरास पाहायला मिळाली.
-
मंदिरातील पिवळ्या फुलांसोबतच हिरव्या पानांच्या सजावटीने तेथे आलेल्या सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले.
-
महिलांसोबत मंदिरात लहान्यांनीही हजेरी लावली होती. (सर्व फोटो : पवन खेंगरे, इंडियन एक्स्प्रेस)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”