-
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्री गणेश जयंती’ म्हणून ओळखली जाते.
-
गणेश जयंतीनिमित्त गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण मुंबई, ठाण्यात गेल्या काही वर्षांत वाढले आहे.
-
सार्वजनिक मंडळांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.
-
मुंबईतील अनेक मंडळामध्ये प्रामुख्याने पश्चिम उपनगरांतील मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
-
ठाण्यातील नौपाडा भागातील ओमकार मित्र मंडळात माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीचे आगमन झाले.
-
यंदा या गणेशोत्सवाचे ३६ वे वर्ष आहे. (सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक