-
बंटी और बबली 2 फेम अभिनेत्री शर्वरी वाघ सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
-
ती तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून चाहत्यांसोबत शेअर करत असते.
-
सध्या शर्वरी तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
या फोटोशूटचे काही फोटो तिने तिच्या अकाउंटवरून शेअर केले आहे.
-
शर्वरी वाघने नुकतेच एका बीचवर फोटोशूट केले आहे.
-
शर्वरीने पिवळ्या आणि नारंगी रंगाची बिकीनी परिधान केली आहे.
-
या बिकीनीत तिने बोल्ड पोज दिल्या आहेत.
-
शर्वरीच्या या कट-आउट बिकीनी ड्रेसमधील फोटो चाहत्यांना आवडले आहेत.
-
तिने हे फोटो शेअर करताना ‘आय डोन्ट माइन्ड आर बिकीनीस् ॲण्ड सनसेट’ असं कॅप्शन दिलंय.
-
शर्वरीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन्स आहेत.
-
तिच्या या बिकीनीमधील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो – शर्वरीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?