-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना शुक्रवारी सूर्यकिरणांनी महाभिषेक केला.
-
सकाळी सूर्यकिरणे श्रीं च्या मूर्तीवर पडली आणि जय गणेश असा एकच जयघोष झाला.
-
दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश करीत हा महाभिषेक केला.
-
नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे.
-
श्रीमंत असला तरीही तितकाच दानशूर म्हणूनही हा गणपती ओळखला जातो.
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत, भाविकांसाठी सुरु असते.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ