-
व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
-
या दिवशी लग्न बंधनात अडकून तो क्षण अविस्मरणीय करण्याकडे प्रत्येक जोडप्याचा कल असल्याचे काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे.
-
यंदाच्या वर्षीही ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले जोडपे नोंदणी पद्धतीने विवाह बंधनात अडकत आहेत.
-
त्यापैकीच एका जोडप्याचे हे छायाचित्र.
-
‘व्हेलेंटाइन डे’निमित्त ठाण्यातील विवाह नोंदणी कार्यालयात नवविवाहित जोडप्यांची गर्दी
-
(छाया दीपक जोशी)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का