-
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकास्त्र सोडलं. पण त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
-
आजच्या पत्रकार परिषदेत मोठं काहीतरी होईल, असं काही झालं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.
-
भाजपा कार्यकर्ते आणि नेटकरी खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मीम्स शेअर करत आहेत.
-
-
-
अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…