-
सैराट चित्रपटातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू..
-
रिंकू म्हणजेच आर्ची सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.
-
ती नवनवे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असते.
-
रिंकूने नुकतेच तिचे साडीतले फोटो शेअर केले आहेत.
-
झुंड’च्या प्रिमिअरसाठी रिंकूनं हे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रिंकू नारंगी आणि लाल रंगाच्या साडीत दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंमधील खट्याळ अदा चाहत्यांची मनं जिंकत आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (सर्व फोटो इन्स्टाग्रामवरून साभार)

३ एप्रिल पंचांग: मृगशिरा नक्षत्रामुळे आजचा दिवस जाणार शुभ, पण १२ राशींना ‘या’ गोष्टींपासून राहावे जपून, वाचा तुमचे राशीभविष्य