-
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल.
-
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू झाली आहे.
-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दत्त मंदिरात प्रार्थना केली.
-
विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी इंफाळमधील श्री गोविंदाजी मंदिरात प्रार्थना केली.
-
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी आपल्या कुटुंबासह चमकौर साहिब गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली.
-
आप नेते भगवंत मान यांनी संगरूर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना साहिबला भेट दिली.
-
“पंजाबच्या लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केले आहे, अशी आम्हाला आशा आहे,” असं आप नेते भगवंत मान म्हणाले. (सर्व फोटो सौजन्य : ANI)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO