-
UP Election Final Results:निवडणूक अधिकारी गुरुवारी उत्तर प्रदेशातील फूल मंडी येथे मतमोजणी करताना दिसत आहेत. (Express Photo by Gajendra Yadav)
-
भगवंत मान यांच्या प्रिंटचा टी-शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने पंजाबमध्ये आपचा (AAP) मोठा विजय साजरा केला. (Express Photo by Gurmeet Singh)
-
यूपी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भाजप कार्यकर्ते पक्षाचा झेंडा फडकवत आहेत. (Express Photo by Vishal Srivastav)
-
आपचे पंजाबचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांचं मोठ पोस्टर घेत आनंद साजरा करणारे पक्ष कार्यकर्ते (Express Photo by Jaipal Singh)
-
भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई देऊन पक्षाचा विजय साजरा केला. (Express Photo by Vishal Srivastav)
-
पंजाबमध्ये आघाडी मिळत असताना आप कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयाजवळ फटाके फोडले. (Express Photo by Amit Mehra)
-
लहान मुलाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखी वेशभूषा केली आहे. (Express Photo by Amit Mehra)
-
झाडू उचलून पंजाबमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. आम आदमी पक्ष दुसऱ्या राज्यात जिंकणारा पहिला प्रादेशिक पक्ष बनण्याच्या मार्गावर आहे. (Express Photo by Jaipal Singh)
-
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी लोक गुरुवारी मुक्तसा येथील एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये टेलिव्हिजन पाहताना. (Express Photo by Gurmeet Singh)
-
यूपीमध्ये भाजपच्या विजयानंतर पक्षाच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दिल्लीपासून लखनऊपर्यंत कार्यकर्ते आणि समर्थक भाजपच्या विजयाचा जल्लोष करत आहेत.
-
यूपीमध्ये भाजपच्या विजयावर साधू संतांनी अयोध्येत आनंद व्यक्त केला.
-
कानपूरमध्ये विजयाचा आनंद साजरा करताना भाजप कार्यकर्ते.
-
योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये बुलडोझर चालवून विजयाचा आनंद व्यक्त करताना भाजप कार्यकर्ते.
-
दिल्लीतील भाजप मुख्यालयात यूपीच्या विजयाचा जल्लोष.
-
दिल्ली मुख्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन होळी आणि दिवाळी साजरी केली.
-
फटाक्यांची भरपूर आतषबाजी आणि रंगांची उधळण झाली.
-
बीजेपी हेडक्वार्टर वरचा एक नजारा
-
गुलालाची उधळण
-
उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयानिमित्त पाटणामध्ये कार्यकर्त्यांनी शंख वाजवून आनंद साजरा केला.
-
योगींच्या विजयानंतर जल्लोषात यूपीत कार्यकर्त्यांनी बुलडोझर रॅली काढली. (फोटो: @Neelesh__Yadav / Twitter )
-
लखनऊमधील भाजप मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते आनंद व्यक्त करताना. (Photos: PTI and Indian Express)

६ एप्रिल पंचांग: रामनवमी कोणत्या राशीसाठी ठरणार भाग्यशाली? कोणाला मिळणार प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी? वाचा राशिभविष्य