-
वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच होळीचा सण साजरा होतो.
-
देशभरात होळी उत्साहात साजरी केली जाते.
-
अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी प्रज्वलित करण्यात येते.
-
पुण्यात एनआयबीएम अॅनेक्स सोसायटीत काल होळी पेटवण्यात आली.
-
फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.
-
सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.
-
मराठी वर्षातील होळी हा अखेरचा सण.
-
लोकसत्ताच्या सर्व वाचकांना होळी आणि धूलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा !
-
(सर्व फोटो : अरुल होरायझन, इंडियन एक्सप्रेस)

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल